?
Ask Question

Grahan : Samaj aani Gairsamaj


25 Jul 2018
ग्रहणाविषयी परिसंवाद
"ग्रहण: समज गैरसमज" या विषयावर कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात शनिवारी ता. 21 'अंनिस'च्या वतीने सकाळी 11 वाजता आहेर परिसंवाद झाला. २८ जुलै रोजी भारता चंद्रग्रहण दिसणार आहे. गर्भात व्यंग कशामुळे निर्माण होते, यावर डॉक्टर अमित तगारे हे मार्गदर्शन करणार आहेत.  या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
Gallery
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer